पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांमुळे २४ ठिकाणी लागली आग. अग्निशामक दलाच्या तत्परतेने आटोक्यात आली आग, जीवितहानी टळली.